“गतशतक शोधिताना” – प्रा. वसंत आबाजी डहाके यांचे विवेचन

प्रा. वसंत आबाजी डहाके (जन्म १९४२). मराठीतील आघाडीचे कवी, कादंबरीकार आणि समीक्षक. चित्रकार.

मराठीतील ख्यातनाम कवी , कादंबरीकार आणि समीक्षक प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी डॉ. स. गं. मालशे यांच्या गतशतक शोधिताना (१९८९) या ग्रंथाविषयी केलेले विवेचन.

अभिवाचन : मिलिंद मालशे

Leave a comment