
जन्म: २४ सप्टेंबर, १९२१. गांग्रई, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र.
निधन: ७ जून, १९९२. दादर, मुंबई येथे.
शिक्षण: एम्. ए. १९४९ (न. चिं. केळकर, सुवर्णपदक),
पी एच्. डी. १९६१ (मुंबई विद्यापीठ)
व्यवसाय: मराठीचे प्राध्यापक
१९५०-५६ सिद्धार्थ महाविद्यालय,
१९५६-६५ कीर्ती महाविद्यालय,
१९६५-६७ संचालक, मराठी संशोधन मंडळ,
१९६७-८१ मराठी विभागप्रमुख, श्रीमती ना. दा. ठा. महिला विद्यापीठ, मुंबई